लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
च-होलीतील डिलाइट डेव्हलपर्सच्या गृहप्रकल्पाचा परवाना रद्द - Marathi News | Declaration of licenses of D-Day Holocity Developers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :च-होलीतील डिलाइट डेव्हलपर्सच्या गृहप्रकल्पाचा परवाना रद्द

महापालिकेत मोजणीची खोटी कागदपत्रे व नकाशा सादर करून डिलाइट डेव्हलपर्स हा बांधकाम व्यावसायिक व मूळ मालक यांनी च-होली येथे १२ मजल्याच्या दोन टोलेजंग इमारती उभा केल्या. ...

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा   - Marathi News | oppose of wrong policies to central government by Rally and meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा  

केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे. ...

पिंपरी-चिंचवड न्यायालयीन कामकाज नेहरुनगर येथे स्थलांतरीत होणार - Marathi News | Pimpri-Chinchwad court proceedings will be shifted to Nehrunagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड न्यायालयीन कामकाज नेहरुनगर येथे स्थलांतरीत होणार

८ लाख ७७ हजार रुपये प्रति महिना या दराने पाच वर्षांसाठी ही इमारत न्यायालयासाठी देण्यात येणार आहे. ...

भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी - Marathi News | Students injured due to fall down from government hostel building in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी

भोसरी येथील इंद्रायणीनगर याठिकाणी आदिवासी वसतिगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात. ...

दोन होमगार्डसह पोलीस निलंबित - Marathi News | Police suspended with two Home guards | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन होमगार्डसह पोलीस निलंबित

भीमाशंकरजवळील आदिवासी पाड्यातून नोकरीच्या निमित्ताने चाकणला आलेल्या एका तरुणीला तिच्या सहकाऱ्याबरोबर दुचाकीवरून जात असताना होमगार्डने अडविले. ...

चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित - Marathi News | 8867 ground repair due to mistakes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चुकांमुळे ८,८६७ आधार दुरुस्ती प्रलंबित

पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांत आधार केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. ...

दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेला पुरस्कार  - Marathi News | Municipal corporation award for the creation of the website of Divyang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी महापालिकेला पुरस्कार 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल,अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  ...

मराठा समाजासाठी ओबीसी घटकातूनच आरक्षण द्यावे- संभाजी ब्रिगेड - Marathi News |  Sambhaji Brigade should give reservations to Maratha community from OBC constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा समाजासाठी ओबीसी घटकातूनच आरक्षण द्यावे- संभाजी ब्रिगेड

मराठा समाजासाठी मंजूर केलेले १६ टक्के आरक्षणाचे विधेयक संवैधानिक नसून फसवे आहे. ...

महापालिकेप्रमाणे प्राधिकरणात होणार २२ मजली टोलेजंग इमारती - Marathi News | 22 floors to be constructed in municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेप्रमाणे प्राधिकरणात होणार २२ मजली टोलेजंग इमारती

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील इमारतीच्या उंचीसाठी ३६ मीटर उंचीचे बंधन होते. ...