लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
च-होलीतील डिलाइटप्रकरणी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा - Marathi News | Also file a complaint against the officials of the Ch-Holi Delaying Officer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :च-होलीतील डिलाइटप्रकरणी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा

च-होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी मिळविली होती. ...

इंद्रायणी स्वच्छतेसाठी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा - Marathi News | Outline of Wastewater Recycling Project for Indrayani Cleanliness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी स्वच्छतेसाठी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा

इंद्रायणी नदीवरील चिखली येथील सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)च्या अधिकृततेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. ...

डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा  - Marathi News | Guttka of 1 lakh 90 thousand seized in Dange Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा 

अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त  केला.  ...

थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह - Marathi News | The dead body of a four-year-old boy found in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह

थेरगाव, गुजरनगर येथे ४ ते ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विमा - Marathi News | Insurance for students in municipal schools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विमा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उन्नती प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना आरोग्य विमा योजना राबविणे, असे विषय शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. ...

शिक्षिकेच्या आकस्मिक मृत्यूनंतर थकीत रकमेसाठी पतीचे हेलपाटे - Marathi News | Husband's help for the tired amount after the accidental death of the teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षिकेच्या आकस्मिक मृत्यूनंतर थकीत रकमेसाठी पतीचे हेलपाटे

मावळात तब्बल बत्तीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. ...

विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे - Marathi News | The burden of the back of the student | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विद्यार्थ्यांच्या पाठी दप्तराचे ओझे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलांच्या दप्तराच्या कमाल वजनाची मर्यादा घालून दिली आहे. ...

पिंपरी चिंचवडमध्ये सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत - Marathi News | Five thousand water connections are unauthorized in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत

महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज करण्यात आले. यावरून यापूर्वी सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत होते. अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत. ...

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद - Marathi News | differences from the place of Pawana Thadi controvercy in pimpri mahapalika | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद

पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे. ...