लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट - Marathi News | Water in the grasshopper; Pavet to water on palaces | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीला पाणीटंचाईच्या झळा; वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी पायपीट

टँकरसाठी पाणी येते कोठून, सर्वसामान्यांचा प्रश्न ...

गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग - Marathi News | Increasing participation of minors in criminal cases | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग

पिंपरी-चिंचवड शहरातील कुख्यात टोळ्या सध्या शांत असल्या, तरी कोवळ्या भाईगिरीला मात्र मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. ...

पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक  - Marathi News | Three hotels burnt in fire at Pimpale Saudagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक 

पिंपळे सौगदार येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील  रोझ आयकॉन जवळील जेष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली ...

सावत्र आई आणि सख्ख्या बापाच्या अमानुष छळाला कंटाळून घराबाहेर पडलेली मुले सापडली - Marathi News | Children in police station who out of the house due to harrshment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावत्र आई आणि सख्ख्या बापाच्या अमानुष छळाला कंटाळून घराबाहेर पडलेली मुले सापडली

सावत्र आई आणि सख्ख्या बापाने पोटाला लोखंडी सळईने चटके दिले. सहनशीलता संपल्याने दोघेही बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घर सोडून निघाले. ...

विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | criminal charges against 6 people for harassing married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...

उद्योगनगरीत हायटेक गुन्हेगारीत वाढ - Marathi News | Udyograth Hi-Tech Crime Increase | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत हायटेक गुन्हेगारीत वाढ

सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा सहभाग; व्यापारी, उद्योजक व नोकरदार महिलांची फसवणूक ...

लपूनछपून केलेल्या सहलीच्या खर्चास ‘स्थायी’ची मान्यता - Marathi News | The approval of 'permanent' to the expense of concealed tourism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लपूनछपून केलेल्या सहलीच्या खर्चास ‘स्थायी’ची मान्यता

सत्ताधारी भाजपाकडून उधळपट्टीचा कारभार ...

‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’ - Marathi News | 'Remove the car's jammer, or else you get the job!' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’

वाहतूक पोलिसाशी कारमालकाची अरेरावी ...

रेड झोन हद्दीत जमीन विक्रीचा धंदा तेजीत; सामान्यांची लूट - Marathi News | Land acquisition in red zone boom; Loot of the baggage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेड झोन हद्दीत जमीन विक्रीचा धंदा तेजीत; सामान्यांची लूट

इस्टेट एजंट झाले मालामाल, कामगारांचे मात्र हाल ...