पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ...
वाहनतळाच्या जागेतच बंद पडलेली वाहने वर्षानुवर्षे उभी असल्याने अन्य वाहनांना जागा अपुरी पडत आहे. महापालिका भवनातील अडगळ हटविण्याची मागणी केली जात आहे. ...
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी ड्रेनेज लाईन टाकताना अधिका-यांनी नियम धाब्यावर ठेवत रस्त्याची खोदाई केली. यामुळे मुख्य रस्ता बंद करण्यात आला. ...
कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विमाननगर आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने वार करीत खून केला. ...
परदेशात जाऊन शिक्षण व स्वत:चे करिअर घडविणे आणि वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथे वाहन चालवण्यासाठी लागणारा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ...
मावळ लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत ३१ हजारांहून जास्त दुबार नावे आहेत. ती वगळावीत,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ...