लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन - Marathi News | garbage contractor of tender process will be transfer in black list : appeal to Commissioner Shravan Hardikar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

कचरा निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे ...

लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेची सुरक्षा व्यवस्था होणार कडक - Marathi News | Lokmat Impact: The security of Pimpri Chinchwad Municipal Corporation will be powerful | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेची सुरक्षा व्यवस्था होणार कडक

महापालिका कार्यालयाच्या सुरक्षेबाबत लोकमतने स्टिंग ऑपरेशन केले होते. ...

चिंचवड रेल्वे स्थानकावर बसविले कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड  - Marathi News | Coach Guidance Display Board installed at Chinchwad railway station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड रेल्वे स्थानकावर बसविले कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड 

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, पुणे-इंदूर एक्सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे भुसावळ एक्सप्रेस या  गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा आहे. ...

चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | attack on Former corporator Ganesh Londhe in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला

चिंचवड येथील तानाजीनगर मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ...

मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर  - Marathi News | strict surveillance on Paid News publicity in the Maval constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर 

कोणत्याही माध्यमातून पेज न्यूजव्दारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन आहे. ...

निवडणूक सहज-सुलभ, पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करा : दीपक म्हैसेकर   - Marathi News | Try to make the election easier, transparent: Deepak Mhasekar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक सहज-सुलभ, पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करा : दीपक म्हैसेकर  

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून (दि. २) नामनिर्देशनपत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ...

तळेगाव नगर परिषदेच्या करवसुलीमध्ये झाली घट - Marathi News | Due to the tax evasion of Talegaon municipal council | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव नगर परिषदेच्या करवसुलीमध्ये झाली घट

आर्थिक वर्षअखेर : ६९ टक्के वसुली, २४ कोटी झाले जमा ...

वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा - Marathi News | Due to rainy monsoon, there is plenty of water for rainy monsoon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिवळे धरणात पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा

पाटबंधारे विभागामार्फत धरणाच्या पाणी साठ्याचे मंजूर प्राथमिक सिंचन आराखड्यानुसार नियोजन केले असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही, ...

जुन्या जागेवर नव्याने पाण्याची टाकी उभारण्याचे काम युद्धपातळीवर - Marathi News | The construction of a new water tank at the old site is on the battlefield | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या जागेवर नव्याने पाण्याची टाकी उभारण्याचे काम युद्धपातळीवर

पिंपळे सौदागर : १५ लाख लिटर क्षमता; समस्या सुटणार ...