अॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
लोकेश सनोज ठाकुर (वय ७) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, ठाकूर कुटुंबिय कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील सर्व्हे क्रमांक ४९७ मधील यशवंत प्राईड सोसायटीच्या इमारतीलगतच्या खोल ...
कासारवाडीतील दत्तनगर येथे ड्रेनेजचे काम सुरु असताना एका इमारतीची सिमाभिंत खचली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली एक मुलगा अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...
भिंत खचून घराच्या दरवाजावर पडल्याने दरवाजा बंद झाला. यामुळे घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. अशातच घरामध्ये पाच महिन्यांची गरोदर महिला अडकल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. ...
भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. ...
क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत ...