घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव वाचला. ...
महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. ...
सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ... ...
सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीतील सर्व कर्मचारी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन संरक्षण विभागाच्या संरक्षण विभागाच्या सीक्यूएईतर्फे करण्यात आले आहे. ...
मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते, अशी चर्चा आहे. ...