लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | 3 lakh stolen from 3 different places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा ऐवज लंपास

चिंचवड, मोशी आणि देहूगाव येथे तीन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्या असल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. ...

घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या  - Marathi News | wife murders and after husband suicide due to family problem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरगुती वादातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या 

मागील आठ ते दहा दिवसांपासून संगीता व राजेंद्र या पती-पत्नींमध्ये वाद सुरु होते. ...

मावळच्या निकालाचे विश्लेषण : मतांच्या ध्रुवीकरणाचा पार्थ पवारला बसला फटका - Marathi News | Analysis of Maval's decision: due to vote polarization Parth Pawar defeated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळच्या निकालाचे विश्लेषण : मतांच्या ध्रुवीकरणाचा पार्थ पवारला बसला फटका

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असूनही पार्थ पवार यांना मताधिक्य मिळविण्यात आले अपयश ...

पिंपरीत तरुणावर वार करुन हवा भरण्याचा कॉम्प्रेसर चोरला   - Marathi News | Stolen a Compressor after beaten to young man in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत तरुणावर वार करुन हवा भरण्याचा कॉम्प्रेसर चोरला  

तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन पंक्चरच्या दुकानातील हवा भरण्याचे कॉम्प्रेसर चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष - Marathi News | After every round, the enthusiasm and the thrill of the workers were changed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष

मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण ...

लग्नाच्या कारणावरुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून  - Marathi News | girlfriend murdered by boyfriend due to marriage issue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या कारणावरुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून 

लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ...

कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी - Marathi News | Two people were killed and four others injured in a road accident in Kamshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी

जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. ...

छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक - Marathi News | police arrested three persons with chhota rajans social organisations designate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

आरोपींकडून २ गावठी पिस्तुलं व ५ जिवंत काडतुसं जप्त ...

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षासह तिघांना अटक - Marathi News | three people arrested with akhil bhartiy sena talauka president due to pistol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. ...