लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला आग, २० घरे जळून खाक  - Marathi News | fire in plastic godown and 20 houses burnt Kudalwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुदळवाडीत प्लास्टिक गोदामाला आग, २० घरे जळून खाक 

कुदळवाडी येथील विसावा चौकातील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. ...

मावळ तालुक्यात डोंगराची लचकेतोड : महसूल, वन विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Mountains broken in Mawal taluka: Revenue and forest department administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यात डोंगराची लचकेतोड : महसूल, वन विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष

तालुक्यात काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

तळेगाव दाभाडे येथे सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ ;सलग दुसऱ्या दिवशीही मारला डल्ला - Marathi News | chain snatching increased Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडे येथे सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ ;सलग दुसऱ्या दिवशीही मारला डल्ला

राव कॉलनीतील घराकडे जात असताना  एका ज्येष्ठ पादचारी महिलेच्या गळ्यातील ७०हजार रुपये किमतीचे  गंठण आणि सोन्याची साखळी दुचाकीवरून  आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी  हिसकावली. ...

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मोटारीची तोडफोड  - Marathi News | The car breaken due to complaint registred in police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मोटारीची तोडफोड 

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन मोटारीची तोडफोड केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरीत चार पिस्तुल, २२ जिवंत काडतुसे जप्त, ३ जणांना अटक  - Marathi News | Four pistols, 22 live cartridges seized and three arrested in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चार पिस्तुल, २२ जिवंत काडतुसे जप्त, ३ जणांना अटक 

आदर्शनगर येथील एमबी चौकातील आरोपींकडे पिस्तुल व जिवंत काडतुसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा  - Marathi News | swords, air rifle in shobhayatra of Vishwa Hindu Parishad;crime filed against 250 worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह २५० जणांवर गुन्हा 

पिंपरी-चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रे चे आयोजन करण्यात आले होते. ...

तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार  - Marathi News | four tole gold mangalsutra theft of a pedestrian in talegaon dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार 

काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र  हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. ...

बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा - Marathi News | tortured wife for bring money her father | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा

बहिणीच्या लग्नामध्ये झालेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी व मोटार विकत घेण्यासाठी पत्नीने तिच्या वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी पत्नीला त्रास दिला... ...

लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन - Marathi News | Visiting cards, certificates, gadgets, record collection by one person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन

व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे. ...