लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
इमेल हॅक करून सव्वापाच लाखांची फसवणूक - Marathi News | 5 lakhs fraud after e-mail id Hacking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इमेल हॅक करून सव्वापाच लाखांची फसवणूक

इमेल आयडी हॅक करून कंपनीच्या खात्यातून ५ लाख २२ हजार १७३ रुपये अज्ञाताने स्वत:च्या खात्यावर वळते करून घेतले. ...

पिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग - Marathi News | Receptionist girl beating amd molested in a pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत मारहाण करून रिसेप्शनिस्ट मुलीचा विनयभंग

रुग्णालयात अनाधिकाराने घुसून रिसेप्शनिस्ट मुलीला शिवीगाळ करून तसेच मारहाण करून विनयभंग केला. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण झाले '' रोगट '' - Marathi News | no cleanness in central place of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण झाले '' रोगट ''

पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजीमंडईत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे येथील व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे... ...

पिंपरी महापालिकेला मिळकत करातून मिळाले २२८ कोटी  - Marathi News | Pimpri corporation collected 228 crores from property tax | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेला मिळकत करातून मिळाले २२८ कोटी 

सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाकरिता ५८२ कोटी अंदाजपत्रक वसुली उद्दिष्ट दिले आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता पदावरून लॉबिंग सुरू - Marathi News | lobbing Started for the post of city engineer in Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता पदावरून लॉबिंग सुरू

शहर अभियंता पदासाठी शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येणार असल्याची कुणकुण महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना लागली आहे.. ...

बांधकाम मजूर सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना:श्रावण हर्डीकर - Marathi News | care taking will be given of construction labor: Shravan Hardikar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम मजूर सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना:श्रावण हर्डीकर

पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. ...

वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू - Marathi News | youth death Due to drowing in kasarghaiee dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षाविहारासाठी आलेल्या तरुणाचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

कासारसाई धरण परिसरात युवकमित्र फिरण्यासाठी आले होते. ...

ध्यान योगी आचार्य श्री डॉ.शिवामुनी म.सा.यांचे चिंचवडमध्ये जंगी स्वागत - Marathi News | good Welcome of Yogi Acharya Shri Dr. Shivamuni m.s. in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ध्यान योगी आचार्य श्री डॉ.शिवामुनी म.सा.यांचे चिंचवडमध्ये जंगी स्वागत

आचार्यश्रींच्या स्वागताची जय्यत तयारी चिंचवडमध्ये करण्यात आली होती. ...

ओटीपी नंबरची माहिती घेऊन 70 हजारांची फसवणूक - Marathi News | fraud of 70 thousand by geting OTP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओटीपी नंबरची माहिती घेऊन 70 हजारांची फसवणूक

ओटीपी नंबरची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर ७० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन एकाची फसवणूक करण्यात आली आहे. ...