लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणव्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता वन विभागाच गस्त घालणार; वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार - Marathi News | The forest department will now patrol to monitor the forest fire ; Forest officials from the forest will participate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वणव्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता वन विभागाच गस्त घालणार; वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार

कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार ...

कोरोनाशी लढलेल्या पुणे जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी : अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | Pune district gets highest fund for fighting Corona: Ajit Pawar's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाशी लढलेल्या पुणे जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी : अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ ...

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली; राजेश पाटील यांची नियुक्ती - Marathi News | Transfer of Pimpri Chinchwad Municipal Commissioner Shravan Hardikar; Appointment of Rajesh Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली; राजेश पाटील यांची नियुक्ती

कोरोनाचा विळखा कमी झाल्याने हर्डीकर यांची बदली होणार होती. मात्र हर्डीकर यांचे कोरोनातील काम चांगले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुदतवाढ दिली होती.  ...

माणमधील बोडकेवाडी येथे शेतात गांजा लावणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Police was arrested a cannabis planter at Bodkewadi in man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माणमधील बोडकेवाडी येथे शेतात गांजा लावणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

आरोपीने सुरेश बोडके यांच्या मालकीच्या आणि त्याच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीत गांजा लावल्याचे पोलिसांना आढळले. ...

धक्कादायक! दारु पिऊन पित्यानेच घेतला मुलाच्या मांडीला चावा; ताथवडे परिसरातील घटना  - Marathi News | Shocking! The father drunk and bit the child's ; Incidents in the Tathawade area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! दारु पिऊन पित्यानेच घेतला मुलाच्या मांडीला चावा; ताथवडे परिसरातील घटना 

तुम्ही असे का करता याचा जाब विचारल्याने वडिलांनी मुलाला शिवीगाळ करत त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला कडाडून चावा घेतला. ...

चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत - Marathi News | 'Big B' Amitabh Bachchan in Baramati for shooting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत

हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती... ...

सिरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेली आग शाॅर्टसर्किटमुळेच ; अजित पवारांची स्पष्टोक्ती - Marathi News | The fire at the Serum Institute was caused by a short circuit; Information of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिरम इन्स्टिट्युटमध्ये लागलेली आग शाॅर्टसर्किटमुळेच ; अजित पवारांची स्पष्टोक्ती

सिरम इन्स्टिट्युटमधील ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. ...

'मी म्हणतो आम्ही खेचून घेणार"; फडणवीसांच्या 'निवडून येणार'ला अजितदादांचं पॉवरफुल उत्तर - Marathi News | 'I say we'll pull it off' '; Ajit Pawar's powerful answer to Devendra Fadnavis' 'will be elected' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी म्हणतो आम्ही खेचून घेणार"; फडणवीसांच्या 'निवडून येणार'ला अजितदादांचं पॉवरफुल उत्तर

आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...

अभिमानास्पद ! संसाराचा गाडा ओढताना दिव्यांगांसाठी रिक्षेची मोफत सवारी देणारी 'सुपर वूमन'    - Marathi News | Proud! 'Super Woman' giving free rickshaw ride for the disabled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद ! संसाराचा गाडा ओढताना दिव्यांगांसाठी रिक्षेची मोफत सवारी देणारी 'सुपर वूमन'   

जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत... ...