महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल केले असून शहरप्रमुख योगश बाबर यांची गच्छंती करून शहरप्रमुखपदी अॅड. सचिन भोसले यांची निवड केली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची निवड कायम ठेवली आहे. ...
शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत ...
Corona vaccination: कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच उपचार करण्याबरोबरच लसीकरणावर भर दिला जाणार असून विविध कंपन्यांच्या मदतीने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे. ...