पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे विनामास्क फिरणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. पण हेच पोलीस दंडाची पावती फाडताना विनामास्क होते. कोरोना लाट येण्याआधीचा व्हिडीओ होता. एका पुणेकर तरुणाने ...