लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेच्या ११ गावांमधील ड्रेनेजच्या ३९२ कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारालाच का? आमदार सुनील टिंगरे यांचा सवाल - Marathi News | Why only Rs 392 crore drainage work in 11 villages of Pune Municipal Corporation belongs to a specific contractor? Question from MLA Sunil Tingre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ११ गावांमधील ड्रेनेजच्या ३९२ कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारालाच का? आमदार सुनील टिंगरे यांचा सवाल

निविदा रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे केली मागणी ...

स्वच्छ संस्थेला काढून कंत्राटीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, फक्त त्रुटी दूर करायचा प्रयत्न : गणेश बिडकर - Marathi News | No idea to remove Swachh Sanstha and contract it out: Ganesh Bidkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ संस्थेला काढून कंत्राटीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, फक्त त्रुटी दूर करायचा प्रयत्न : गणेश बिडकर

त्रुटी दूर करण्याचा प्रक्रियेत कचरावेचकांचा समावेश नाही ?स्वच्छ चा सवाल ...

पिंपरीत निर्बंध शिथिल झाल्यावर वाहनचोरटे झाले ‘अनलाॅक’; दुचाकीसह पळविल्या दोन रिक्षा - Marathi News | In Pimpri-Chinchwad, vehicle theft was 'unlocked' after restrictions were relaxed; Two rickshaws hijacked with two-wheelers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत निर्बंध शिथिल झाल्यावर वाहनचोरटे झाले ‘अनलाॅक’; दुचाकीसह पळविल्या दोन रिक्षा

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल ...

पुणे महानगरपालिकेतील २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच सत्तेत येणार, आत्तापासूनच पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवणार - Marathi News | NCP will come to power in Pune Municipal Corporation 2022 elections, from now on the work of the party will reach the people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेतील २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच सत्तेत येणार, आत्तापासूनच पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवणार

सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर ...

बनावट आधार कार्ड, पॅन कार्डव्दारे आठ लाखांचं कर्ज घेत फसवणूक; सूस गावातील घटना - Marathi News | Fake Aadhaar and pan card fraud by taking loan of Rs 8 lakh ; Incidents in the Sus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट आधार कार्ड, पॅन कार्डव्दारे आठ लाखांचं कर्ज घेत फसवणूक; सूस गावातील घटना

आरोपीने फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड नंबर प्राप्त करून त्या आधारे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार केले.. ...

खेडमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा!पंचायत समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | Relief to ShivSena in Khed! Postponement of no confidence motion against Panchayat Samiti Sabhapati post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये शिवसेनेला मोठा दिलासा!पंचायत समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या खेड पंचायत समितीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे चांगलेच तापले आहे. ...

पुण्यात निवडणुका गिरीश बापटांच्या नेतृत्वाखालीच : चंद्रकांत पाटील - Marathi News | The upcoming elections will be contested under the leadership of Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवडणुका गिरीश बापटांच्या नेतृत्वाखालीच : चंद्रकांत पाटील

पुणे भाजप मध्ये सारं आलबेल असल्याचा दावा. पक्ष ताकदीने निवडणूक लढवण्याचा वाढदिवसाचा संकल्प ...

लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने तरुणाची आत्महत्या; हिंजवडीतील घटना - Marathi News | The suicide of a youth due to no clear yes or no answer for marriage by girl | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने तरुणाची आत्महत्या; हिंजवडीतील घटना

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड केला. त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे... ...

हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा; महिलेची सुटका, एकाला अटक - Marathi News | Raids on prostitution at Hinjewadi Spa Center; Woman released, one arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा; महिलेची सुटका, एकाला अटक

म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती। ...