डांगे चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, भोसरी येथील रोझ गार्डन आणि जगताप डेअरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान येथे ही यंत्रणा उभारली जाणार आहे ...
हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले ...
फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले ...
नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे. (Pune Corona Update) ...
ही संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्मारके खुली करताना काही मार्गदर्शक सूचना निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नॉन कन्टेनमेन्ट क्षेत्रातीलच राज्य संरक्षित स्मारके पर्यटकांकरिता खुली राहतील ...