दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला ...
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड व बारामती यांची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
फिर्यादी हा लिंबू विक्रीचा व्यवसाय करत असून रविवारी रात्री तो घरी असताना घरातील पुजेच्या कारणावरून तीन लहान भावांसह भावजयी बरोबर त्याचा वाद झाला... ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील एका घरात गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत श्याम पवार याला ताब्यात घेतले... ...
फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली. ...