मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरात बालस्नेही पोलीस कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. ‘होप फाॅर द चिल्ड्रेन फाऊंडेशन’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. ...
पुण्यातील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाच्या नामकरण कार्यक्रमात, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पाऊस आला. मात्र त्यांनी आपले भाषण चालू ठेवले. ...
पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचवेळी अंदमान समुद्रातही एक सिस्टीम तयार झाली असल्याने संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत आहे ...
मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. ...