लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Harshvardhan Patil: हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार; शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून दिला जातोय त्रास - Marathi News | Mahavikas Aghadi government that takes a stand against farmers; Power supply to agricultural pumps is disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvardhan Patil: हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार; शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून दिला जातोय त्रास

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे. ...

शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार - Marathi News | State government responsible for power outages of farmers; If the power is not restored, the road will be blocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार

गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला ...

Pune: महिलेचे अंघोळ करताना फोटो काढणाऱ्या IB च्या सुरक्षारक्षकाला अटक - Marathi News | ib security guard arrested for taking photo while bathing woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महिलेचे अंघोळ करताना फोटो काढणाऱ्या IB च्या सुरक्षारक्षकाला अटक

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

Santosh Jagtap Murder Case: संतोष जगतापचा खून करणाऱ्या आदलिंगे टोळीवर 'मोक्का' कारवाई - Marathi News | santosh jagtap murder case Mocca action against Adalinge gang who killed Santosh Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Santosh Jagtap Murder Case: संतोष जगतापचा खून करणाऱ्या आदलिंगे टोळीवर 'मोक्का' कारवाई

आदलिंगे टोळीविरूद्ध पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर धाराशिवमध्ये १५ गुन्हे दाखल ...

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला ४ लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | three arrested for demanding 4 lakh ransom from ncp leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला ४ लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत़ त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता... ...

उद्धव ठाकरे रुग्णालयात, एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा विचार करावा - अब्दुल सत्तार - Marathi News | uddhav thackeray hospital st staff should think abdul sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे रुग्णालयात, एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा विचार करावा - अब्दुल सत्तार

सत्तार पुढे म्हणाले, एसटी कामगारांच्या भावनांशी मी देखील सहमत आहे. त्यांच्या अनेक अडचणी आहेत, पगाराचा प्रश्न आहे... ...

Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार - Marathi News | Rupali Patil No idea of quitting MNS Only the well wishers of the party will be forced to find new alternatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी; मागितली होती १५ लाखांची खंडणी - Marathi News | Pune builder threatened to be crushed under car A ransom of Rs 15 lakh was demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी; मागितली होती १५ लाखांची खंडणी

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडे खंडणी मागण्याचा व खंडणी न दिल्यास गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत' - Marathi News | gopichand padalkar sadabhau khot st strike abdul sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत'

औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले... ...