लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा  - Marathi News | Vijay Shivtare detached from family from 27 years; Big claim by wife Mandakini Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय शिवतारे २७ वर्षांपासून कुटुंबापासून अलिप्त; पत्नी मंदाकिनी शिवतारे यांचा खळबळजनक दावा 

संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे असल्याचेही मंदाकिनी शिवतारे यांनी म्हटले आहे.  ...

"सकाळी केली अजितदादांकडे तक्रार, अन् रात्री मिळाला न्याय" - Marathi News | Complaint lodged with Ajit pawar in the morning, got justice at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सकाळी केली अजितदादांकडे तक्रार, अन् रात्री मिळाला न्याय"

बारामती पोलिसांच्या मदतीने निवृत्त शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन ...

स्थायी समितीच्या बैठकीवर सदस्य नगरसेवकांचा बहिष्कार; वित्तीय समितीने फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Boycott of member corporators at standing committee meetings; Allegations of fraud by the Finance Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समितीच्या बैठकीवर सदस्य नगरसेवकांचा बहिष्कार; वित्तीय समितीने फसवणूक केल्याचा आरोप

एकटे अध्यक्ष पोचले : वित्तीय समितीने मान्य केलेला ३० टक्क्यांच्या निधीचे भिजतं घोंगडे ...

Corona Vaccination Pune: अखेर प्रतीक्षा संपली! पुणे शहरात उद्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु - Marathi News | The wait is finally over! Vaccination of citizens above 18 years of age starts from tomorrow in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: अखेर प्रतीक्षा संपली! पुणे शहरात उद्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु

महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्विटरवरून माहिती ...

पिंपरीत दररोजच गांजा विक्रीच्या घटना; पुन्हा एका तरुणाला अटक, ४ हजारांचा १७६ ग्रॅम गांजा जप्त - Marathi News | Daily cannabis sales in Pimpri; Another youth was arrested and 176 grams of cannabis worth Rs 4,000 was seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दररोजच गांजा विक्रीच्या घटना; पुन्हा एका तरुणाला अटक, ४ हजारांचा १७६ ग्रॅम गांजा जप्त

पिंपरीतील भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात ही कारवाई करण्यात आली. ...

पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन - Marathi News | corona period 63 suicides in Pimpri-Chinchwad; Many ended their lives in depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज ...

चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन  - Marathi News | Two commit suicide in Chikhali within 24 hours; A senior citizen and youth ended life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन 

ज्येष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. तर तरुणाच्या आत्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ...

Corona Vaccination Pune : पुणे जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ 11 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण  - Marathi News | Corona Vaccination Pune: Only 11 per cent people have been vaccinated in six months till date In Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणे जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ 11 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण 

पहिला डोस घेतलेले 42 टक्के लोक ; लस उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणाला वेग  ...

पुण्यातील आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक आक्रमक; रिफ्लेक्टर सक्तीच्या निषेधार्थ गणवेश काढत आंदोलन - Marathi News | RTO office in Pune auto rickshaw drivers Movement to remove uniforms in protest of forced reflectors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक आक्रमक; रिफ्लेक्टर सक्तीच्या निषेधार्थ गणवेश काढत आंदोलन

विशिष्ट कंपन्यांबरोबर संगनमत करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा, सक्तीमुळे रिक्षा पासिंग होणार खर्चिक ...