लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | student preparing for a competitive exam in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मागील काही दिवसांपासून तरुण निराशात होता ...

Lumpy Virus: लम्पी वेगाने पसरतोय! राज्यात दहा दिवसांतच १० हजार गुरांना बाधा - Marathi News | Lumpy is spreading fast 10,000 cattle were disturbed in the state within ten days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: लम्पी वेगाने पसरतोय! राज्यात दहा दिवसांतच १० हजार गुरांना बाधा

काेराेना जसा वेगाने फैलावत हाेता तसाच हा आजार देखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे ...

हिमालयातील जैवविविधतेवर देशातील ६ महिला शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण - Marathi News | A survey of six women scientists in the country on biodiversity in the Himalayas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमालयातील जैवविविधतेवर देशातील ६ महिला शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

यावेळी दीड हजार नमुने संकलित करण्यात आले असून.... ...

एम आय टी कॉलेजच्या वाहनांमुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | MIT College Vehicles Disturbance to Local Societies Warning of citizens agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एम आय टी कॉलेजच्या वाहनांमुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

कोथरुड भागात एम आय टी कॉलेज असून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोने आहे ...

Pune Crime| बदलीसाठी कर्ज घेतलेल्या सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Accountant in Co-operative Department hanged himself who took loan for transfer pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime| बदलीसाठी कर्ज घेतलेल्या सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याची आत्महत्या

ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सोमवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली... ...

अजितदादा आठवड्याला कामांचा आढावा घ्यायचे, पण आता कोणी वालीच नाही- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule said Ajit pawar used to review the works every week but currently the district does not have a guardian minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादा आठवड्याला कामांचा आढावा घ्यायचे, पण आता कोणी वालीच नाही- सुप्रिया सुळे

दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे ...

सांघिक प्रथम मिळवूनही करंडकाअभावी पीआयसीटीला महाअंतिम फेरीत प्रवेश नाही? - Marathi News | PICT misses grand finals for lack of trophy despite finishing first as a team | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांघिक प्रथम मिळवूनही करंडकाअभावी पीआयसीटीला महाअंतिम फेरीत प्रवेश नाही?

अंतिम फेरीत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रायोगिक विभागात क्रमांक पटकाविलेल्या एकांकिकांचा महाअंतिम फेरी प्रवेश होतो ...

पुणे-मुबंई द्रुतगती महामार्गावर सीसीटीव्ही चुकवून दामटल्या जातात गाड्या - Marathi News | On the Pune-Mumbai Expressway vehicles crossed speed limit missing CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुबंई द्रुतगती महामार्गावर सीसीटीव्ही चुकवून दामटल्या जातात गाड्या

जिल्ह्यात सर्वाधिक वेगमर्यादा १०० किमी प्रति तास..... ...

भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल - Marathi News | Stray animals will also get treatment Animal Hospital to be set up by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या जनावरांनाही मिळणार उपचार; पुणे महापालिका उभारणार प्राण्यांचे हॉस्पिटल

मिशन पॉसिबल संस्थेला या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात येणार ...