लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pimpri Chinchwad: घटस्फोटित असल्याचे सांगत लष्कराच्या जवानाकडून बलात्कार, गुन्हा दाखल - Marathi News | molestation by Army jawan claiming to be divorced, case filed pune latest crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घटस्फोटित असल्याचे सांगत लष्कराच्या जवानाकडून बलात्कार, गुन्हा दाखल

पिंपरी : घटस्फोट झाल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार प्रकरणी लष्कराच्या जवानावर गुन्हा दाखल केला. ही घटना जून ... ...

SPPU: ललित कला केंद्रातील ‘नाट्या’बाबत पुणे विद्यापीठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित - Marathi News | SPPU: Pune University apologizes for 'play' at Fine Arts Centre; Fact finding committee formed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित कला केंद्रातील ‘नाट्या’बाबत विद्यापीठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित

विद्यार्थी जे सादर करत होते, तो त्या विभागाच्या परीक्षेचा प्रायोगिक भाग होता आणि हा प्रकार प्रहसनाचा असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली.... ...

Pune: मेगा ब्लाॅकमुळे रविवारी १४ पुणे-लाेणावळादरम्यानच्या लाेकल गाड्या रद्द! - Marathi News | Today 14 local trains between Pune and Lenaval are canceled due to mega block! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेगा ब्लाॅकमुळे रविवारी १४ पुणे-लाेणावळादरम्यानच्या लाेकल गाड्या रद्द!

गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे... ...

Pune Crime: नोकरी सोडली, लॉगइन करून कंपनीला १७ लाखांचा चुना - Marathi News | 17 lakhs to the company after quitting the job, logging in | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी सोडली, लॉगइन करून कंपनीला १७ लाखांचा चुना

या प्रकरणी अमरजित सिंग कुलवंत सिंग (वय ३४, रा. अमृतसर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Maharashtra: Record! 5 thousand 763 crore crop loan disbursement till December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते.... ...

Pimpri Chinchwad: दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Friend dies after being hammered in drunken argument; A case has been registered in the case of murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात २ जानेवारी २०२४ रोजी ही घटना घडली... ...

स्कूल बॅग फाटल्याचा राग, विद्यार्थ्याला चाकूने भोसकले; पिंपरीतील एका शाळेतील घटना - Marathi News | Angry over school bag being torn, student stabbed; An incident at a school in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्कूल बॅग फाटल्याचा राग, विद्यार्थ्याला चाकूने भोसकले; पिंपरीतील एका शाळेतील घटना

अल्पवयीन सहा मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

PCMC: सोसायट्यांच्या एसटीपी देखरेखीसाठी एजन्सी नेमणारच, महापालिका ठाम - Marathi News | PCMC: Corporation to appoint agency to monitor STP of societies, insists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PCMC: सोसायट्यांच्या एसटीपी देखरेखीसाठी एजन्सी नेमणारच, महापालिका ठाम

विरोधाला डावलून खासगी एजन्सीची नेमणूक करण्यावर महापालिका ठाम आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे.... ...

Pune: वर्क फ्रॉम होम भोवले, तरुणीने ६ लाख गमावले; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Work from home Bhovele, young woman loses 6 lakhs; Crime registered in Hadapsar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्क फ्रॉम होम भोवले, तरुणीने ६ लाख गमावले; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला आहे.... ...