लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता - Marathi News | Tiger and Lions Point will become world class tourist destinations 333 crore proposal approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायगर आणि लायन्स पॉइंट जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार; ३३३ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

लोणावळ्याजवळील हे दोन्ही पॉईंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार ...

अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर - Marathi News | Atal Culture Award Announced Dr. Prabha Atre Dr. Pramod Chaudhary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार ...

अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह दोघांनी केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | minor deaf girl was molested by two people along with her brother shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह दोघांनी केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

मुंढवा येथील एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या भावासह दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा - Marathi News | 68 crore scheme for 44 flood prone villages in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांसाठी ६८ कोटींचा आराखडा

उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी ...

भागीदाराची ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Builder Dr. in case of defrauding partner of Rs. A case has been registered against | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भागीदाराची ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल

हा प्रकार २०१० ते २०१८ या कालावधीत वारजे येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या फर्मच्या कार्यालयात घडला आहे.... ...

Pune: सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार; जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Excursion bus accident, teacher killed on the spot; A few students including a teacher were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहलीच्या बसचा अपघात, शिक्षक जागीच ठार; जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची तर एक शिक्षक व काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.... ...

विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना दोन कामगारांना विजेचा धक्का, एकाचा मृत्यू - Marathi News | Two workers electrocuted while shifting electric poles, one dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेच्या खांबांचे शिफ्टिंग करताना दोन कामगारांना विजेचा धक्का, एकाचा मृत्यू

हा अपघात प्रांत कार्यालयलगत मंगळवारी दुपारी घडला.... ...

पिंपरी-चिंचवडच्या टीडीआर घोटाळ्याची ‘ईडी’कडे तक्रार, संभाजी ब्रिगेडकडून चौकशीची मागणी - Marathi News | Pimpri-Chinchwad TDR Scam Complaint to ED, Sambhaji Brigade Inquiry Demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडच्या टीडीआर घोटाळ्याची ‘ईडी’कडे तक्रार, संभाजी ब्रिगेडकडून चौकशीची मागणी

केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हस्तक्षेप करून या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली... ...

आई, मी इतकी कशी गं नकोशी? पुणे शहरात गेल्या ११ महिन्यात ११ अर्भके फेकली रस्त्यातच - Marathi News | Mom, how can I be so mean? In the last 11 months, 11 infants were thrown on the road in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई, मी इतकी कशी गं नकोशी? पुणे शहरात गेल्या ११ महिन्यात ११ अर्भके फेकली रस्त्यातच

माणुसकीवरचा विश्वास उडणाऱ्या या घटना पाहिल्या की ‘आई, तूच कशी झाली ग वैरिणी’ असे नि:शब्द बोल त्या नवजात बालकाच्या डोळ्यातून अश्रूंवाटे बाहेर तर पडत नसतील ना? असा सवाल उपस्थित हाेताे.... ...