लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी - Marathi News | Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले ...

"धर याला, चाव, छू..." पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Pitbull dog unleashed owner charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धर याला, चाव, छू..." पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल

कुत्रा त्या व्यक्तीला २ वेळा चावला असून या घटनेची गंभीर दखल मालकावर गुन्हा दाखल ...

सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 2 sisters fell into a mudslide while taking a selfie brother tragically died while saving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू

बहिणींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली अन् मृत्यू ओढावला ...

नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून - Marathi News | A laborer was strangled to death for talking to a female relative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून

दोन्ही मजूर कोहिनूर सफायर फेज या बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करत होते ...

कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक - Marathi News | 5 Bangladeshi nationals arrested for entering the country without legal documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक

धक्कादायक म्हणजे ५ नागरिकांपैकी तिघांनी गोवा येथून पासपोर्टही काढल्याचे समोर आले आहे ...

नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका - Marathi News | Always give power to those who take others to virtue; Criticism by Neelam Gorhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी ...

चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू - Marathi News | Fire in Valhekarwadi of Chinchwad two sleeping in godown died on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू

गोडाऊनमध्ये लाकडाची वखार, ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली ...

पाच घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; तिघांनी गोव्यातून पासपोर्ट काढल्याचे उघड - Marathi News | Five infiltrator Bangladeshi nationals arrested; It is revealed that the three have removed their passports from Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; तिघांनी गोव्यातून पासपोर्ट काढल्याचे उघड

इतर दोन संशयितांचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच संशयितांना पकडले.  ...

मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes on Pune-Mumbai highway due to Maratha reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन ...