लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले... - Marathi News | Who is the Congress candidate for the Pune Lok Sabha seat? State President Nana Patole said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

यावेळी बोलताना पटोलेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दलही सांगितले... ...

वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत - Marathi News | Don't give time Actor Manoj Vajpayee regrets about the new generation they have to learn acting too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळ द्यायचा नाही; अभिनयही झटपट शिकायचंय, नव्या पिढीबाबत अभिनेते मनोज वाजपेयी यांची खंत

अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे ...

Pune: कॅम्पमधील 'मॉडर्न डेअरी'ला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश - Marathi News | Massive fire at 'Modern Dairy' in the camp, successful in bringing the fire under control | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅम्पमधील 'मॉडर्न डेअरी'ला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दल प्रमुख रोहित रणपिसे यांनी 'लोकमत'ला दिली.... ...

उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद - Marathi News | Ujani Dam water level in dead storage, lowest in 7 years; Agricultural water off from February 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणाची पाणीपातळी मृत साठ्यात, ७ वर्षांत नीचांकी पातळी; १० फेब्रुवारीपासून शेतीचे पाणी बंद

जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत... ...

राज्यात गारठा वाढला! पुण्यात एनडीएला कडाक्याची थंडी, तापमान ९.९ - Marathi News | Gartha increased in the state Severe cold for NDA in Pune temperature 9.9 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात गारठा वाढला! पुण्यात एनडीएला कडाक्याची थंडी, तापमान ९.९

दुपारी लख्ख उन्ह पडल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा ...

राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप - Marathi News | The state government is fomenting conflict between the Maratha and OBC communities; Allegation of fraud on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, फक्त आरक्षणाच राजकारण करायचंय ...

'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी - Marathi News | Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले ...

"धर याला, चाव, छू..." पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Pitbull dog unleashed owner charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धर याला, चाव, छू..." पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, मालकावर गुन्हा दाखल

कुत्रा त्या व्यक्तीला २ वेळा चावला असून या घटनेची गंभीर दखल मालकावर गुन्हा दाखल ...

सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 2 sisters fell into a mudslide while taking a selfie brother tragically died while saving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू

बहिणींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली अन् मृत्यू ओढावला ...