लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण - Marathi News | Congress workers and police face to face over inauguration of water tank, atmosphere of tension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.... ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुण्यात सर्वेक्षण सुरू, नागरिकांवर १८० प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Survey begins in Pune for Maratha reservation, 180 questions on citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी पुण्यात सर्वेक्षण सुरू, नागरिकांवर १८० प्रश्नांची सरबत्ती

मराठा आरक्षणासंबंधी मंगळवारपासून (दि. २३) घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणात वरील प्रश्नांद्वारे नाेंदणी केली जात आहे. आठच दिवसांत म्हणजे दि. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे.... ...

वादग्रस्त फलक प्रकरण: FTII च्या पाच विद्यार्थ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन - Marathi News | Controversial board case: Five FTII students granted interim pre-arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त फलक प्रकरण: FTII च्या पाच विद्यार्थ्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आँफ इंडिया ( एफटीआयआय ) च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात ... ...

Pune: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक - Marathi News | Sexual assault on pregnant woman with threat of death; A 19-year-old youth was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत गर्भवतीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे... ...

पुणे शहरात चोरांचा धुमाकूळ; ३ घरफोड्या, २५ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | A flurry of thieves in Pune city; 3 house burglaries, loot worth 25 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात चोरांचा धुमाकूळ; ३ घरफोड्या, २५ लाखांचा मुद्देमाल लंपास

पहिली चोरीची घटना अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतकुंज कॉलनी, एरंडवणा येथे घडली... ...

Maratha Reservation: पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Maratha Reservation: Completed survey of 74 lakh families in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील सव्वाचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

मात्र, काही ठिकाणी ॲप संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी कायम आहेत.... ...

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रध्वजास मानवंदना - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar salutes the National Flag on the occasion of Republic Day of India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.... ...

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले - Marathi News | sharad pawar came to power in four months, then where did the foreign issue go..." Ajit Pawar spoke directly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

अजित पवारांची शरद पवारांवर टीका... ...

Pune: बँक मॅनेजरनेच घातला १३ कोटींचा गंडा; बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक - Marathi News | bank manager himself made a scam of 13 crores; Fraud of the builder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बँक मॅनेजरनेच घातला १३ कोटींचा गंडा; बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

याप्रकरणी बँक मॅनेजर आणि इतर चारजणांवर फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला आहे.... ...