शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य पाच लाखांची औषधे महापालिका करणार नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:37 IST

४५ प्रकारची औषधे व सर्जिकल साहित्य मुदतबाह्य झाली आहेत.

पिंपरी : कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मोठ्या प्रमाणात औषधे वापरात न आल्याने मुदतबाह्य अशी विविध ४५ प्रकारची पाच लाख रुपये किमतीची औषधे नष्ट केली जाणार आहेत.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कोरोना सेंटर सुरू करण्यात आले होते. रुग्णालयात रुग्णांवरील उपचारांसाठी औषधांचा साठा करून ठेवला होता. त्याचा वापर न झाल्याने तसेच, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचारात वेळोवेळी बदल करण्यात आल्याने औषधे भांडारात वापराविना पडून होती. अशी ४५ प्रकारची औषधे व सर्जिकल साहित्य मुदतबाह्य झाली आहेत.त्या औषधांच्या किमती ४ लाख ९० हजार ४७४ रुपये इतकी आहे. वापराअभावी औषधे मुदतबाह्य झाल्याने ती नष्ट करण्यात येणार आहेत. जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार त्या औषधांची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMedicalवैद्यकीयmedicineऔषधंHealthआरोग्य