शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ठेकेदाराने महिलेचा निर्जनस्थळी नेत केला विनयभंग; तळवडे येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:50 IST

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी : ठेकेदाराने एका महिलेला निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. त्याचे चित्रिकरण साथीदाराने केल्याची घटना तळवडे स्मशानभूमी जवळ घडली. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

नवनाथ आटपाडकर, नरेश चौधरी ( दोघे, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, चाकण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला हाऊस किपींग कामगार पुरविण्याचे काम करते. त्याचे पैसे घेण्यासाठी संबंधित १६ फेब्रुवारी रोजी महिला गेली होती. आरोपींनी त्यांना दुचाकीवर बसविले.चिखलीतील तळवडे गावठाण स्मशानभूमीजवळ गाडी नेली. निर्जन परिसर असल्याने फिर्यादींनी पुढे जाण्यास नकार दिला. गाडी थांबविली नाही तर गाडीवरुन उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर दुचाकी थांबविली.

आरोपी आटपाडकर याने चौधरीला संबंधित महिलेशी खासगी बोलायचे असल्याचे सांगून थोडे दूर थांबण्यास सांगितले. चौधरी दूर गेल्यानंतर आटपाडकर याने महिलेस मिठी मारली. तिने मदतीसाठी चौधरीला बोलावले. स्वत:ची सुटका करुन घेतली. त्या नंतर चौधरी याने महिलेला फोन करुन मी लांबून तुमचा व्हिडीओ बनवला आहे. तू कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :talawadeतळवडेWomenमहिलाMolestationविनयभंगPoliceपोलिस