शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फिनेल पिऊन विवाहितेची इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी; चिखलीतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:47 IST

आत्महत्येचा प्रयत्न, नातेवाईकांमध्ये धक्काबुक्की 

पिंपरी : फिनेल प्राशन करून विवाहितेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न ला. घरकुल, चिखली येथे सोमवारी (दि. १) सकाळी ही घटना घडली. त्यानंतर तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आलेल्या तिच्या नातेवाईकांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. 

रुपाली आकाश पाचंगे (वय २०, रा. वाडेबोल्हाई, पुणे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रुपाली यांचे माहेरचे लोक घरकुल, चिखली येथे वास्तव्यास आहेत. रुपाली या रविवारी माहेरी आल्या. सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत असल्याचे त्यांनी त्यांच्या आईला सांगितले. दरम्यान सोमवारी सकाळी रुपाली यांनी फिनेल पिऊन राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्या हातगाडीवर पडून जखमी झाल्या. त्यांना महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेबाबत माहिती मिळताच रुपाली यांचे नातेवाईक वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होऊन गोंधळ निर्माण झाला. यात काही वाहनांचे किरकोळ नुकसानही झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :ChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला