शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांचे केले पन्नास लाख

By admin | Updated: June 20, 2016 00:53 IST

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचे अभंग दृक्श्राव्य करण्यासाठी पाच लाख दाखवून ५० लाख लाटण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे जनता संपर्क विभागात या प्रस्तावाची शोधाशोध सुरू झाली आहे

पिंपरी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचे अभंग दृक्श्राव्य करण्यासाठी पाच लाख दाखवून ५० लाख लाटण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे जनता संपर्क विभागात या प्रस्तावाची शोधाशोध सुरू झाली आहे. आता स्थायी समितीपुढे हा विषय महापौर शकुंतला धराडे यांनीच दिला असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ५० लाखांच्या विषयाबाबत मला माहिती नाही, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे या विषयामागील गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने तुकोबारायांची अभंगगाथा दृक्श्राव्य पद्धतीने सोशल मीडिया, तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचविण्यासाठी निगडीतील शब्द क्रिएशन या संस्थेतर्फे स्थायी समितीला विषय दिला होता. हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचे भासविले होते. वास्तविक संत तुकोबारायांचे अभंग दृक्श्राव्य करण्याचे काम आजवर अनेक संस्थांनी केले आहे. अभंगगाथा अनेक संकेतस्थळांवर मोफत उपलब्ध असताना हा विषय कोणतीही निविदाप्रक्रिया न करताच थेटपणे मंजूर केला होता. पाच लाख दाखवून ५० लाख रुपयांचा विषय मंजूर करवून घेतला होता. आकडेवारीत गोलमाल करून ४५८६ अभंगांसाठी १११० रुपये असे एकूण ५० लाख ९० हजार ४६० रुपये मंजूर करवून घेतले होते. त्यात ध्वनिमुद्रण स्टुडिओ, ध्वनिसंपादन, कलावंतांचा आवाज, व्हीडीओ संपादन आणि प्रूफ रीडरसाठी लाखोंची उधळपट्टी होणार असल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. तसेच हा विषय माहिती आणि जनता संपर्क विभागाकडील इतर लेखाशीर्षातून करण्यासही मान्यता देण्यात आली होती. विषयाची कोणतीही शहानिशा न करता समितीने या विषयास मंजुरी दिली कशी, असा प्रश्न उपस्थित होतो.