शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लॉकडाऊनचे नियम शिथील झाले, आता कोरोना वाढणार, सतर्कता बाळगा: श्रावण हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 11:33 PM

लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली तहकूब

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड हे शहर कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत रुग्णसंख्येची वाढ मर्यादित होती. आता लॉकडाऊन उठला आहे. नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. झोपडपट्ट्या, गावठाण आणि दाट लोकवस्तीच्या भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या  बारा दिवस लागत आहेत. त्यानुसार महिनाअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी  सतर्कता बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.गावठाण भागात कोरोना वाढतोयपिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. आयुक्त म्हणाले, आपण कोरोनातून बाहेर पडलो असल्याचे मनातून काढून टाकावे. शहरात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा कमी प्रादुर्भाव झाला. लॉकडाउन शिथिल केल्यापासून रुग्णवाढ सुरू झाली आहे. झोपडपट्ट्या, गावठाण भागात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. त्यांच्या हाय रिस्क कॉन्टक्टमधील रुग्णांची आवश्यकेनुसार तपासणी केली जाते. होम क्वारंटाइन केले जाते. तर, होम क्वारंटाइन शक्य नसणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केले जाते. नागरिक क्वारंटाइन होण्यास नकार देतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौर