शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरु; निगडीत सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 09:26 IST

निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत

पिंपरी : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर तपासणी सुरु आहे. विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत. निगडी येथे सर्वेक्षण पथकाने केली २९ लाखांची रोकड जप्त केली आहेत.  

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६, निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत.  त्याअनुषंगाने दैंनदिन अहवाल मावळ लोकसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर केले जात आहेत. निगडी व दापोडी या ठिकाणी पथके तैनात आहेत. 

कामगारदिनी बुधवार सायंकाळी पाच वाजता निगडी  येथील सर्वेक्षण पथकाने वाहन क्रमांक एमएच १२, यू व्ही ५००५ या  वाहनाची तपासणी  केली. वाहनामध्ये असणारी रक्कम रोख २९ लाख ५० हजार आढळुन आली. चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसुन आले. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा केला आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उप आयुक्त प्राप्तीकर विभाग आणि मावळ विभाग ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांच्याकडे सुपूर्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMONEYपैसा