शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील खळबळजनक घटना! मित्र जेवणासाठी न आल्याने महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By नारायण बडगुजर | Updated: July 14, 2022 20:00 IST

महिलेच्या पतीनेही दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती

पिंपरी : महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मित्र जेवण करण्यासाठी लवकर आला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी मोशी येथे उघडकीस आली.

सुलोचना नामदेव लेकुरवाड (वय ३०, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर ती लातूर येथून पिंपरी -चिंचवड शहरात आली. ती हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होती. तिला चार मुली असून त्या गावाकडे शिकण्यास आहेत. कामाच्या ठिकाणी सुलोचना हिची एका परप्रांतियाशी ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री होऊन ते लग्न देखील करणार होते. सुलोचना आणि तिचा परप्रांतीय मित्र सध्या राहण्यास वेगवेगळे होते मात्र जेवण एकत्र करीत असत. बुधवारी रात्री सुलोचना यांनी जेवण तयार केले. तिने परप्रांतीय मित्राला जेवणाकरिता बोलविले. मात्र तो लवकर आला नाही. या कारणावरून तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी