शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मॅट्रिमोनी संकेतस्थळावरील ओळख पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 4:41 PM

परदेशात डॉक्टर असल्याचे सांगत भारतात आलो की आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे सांगत एका महिलेची ८० हजारांची फसवणूक करण्यात आली.

ठळक मुद्देफिर्यादी महिलेची भारत मॅट्रिमोनी या संकेतस्थवर विवाहाकरिता नाव नोंदणीसोशल मिडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात

पिंपरी: विवाह इच्छुकांची माहिती संकेतस्थळावर देऊन विवाह जुळविण्यास मदत केली जाते. अशा संकेत स्थळावरून ओळख झालेल्या एकाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवत या महिलेला जवळपास ८० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रजेंद्र मेनॉर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने चिंचवड ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने भारत मॅट्रिमोनी या संकेतस्थवर विवाहाकरिता नाव नोंदणी केली होती. तिथे तिची ओळख आरोपी मेनॉर याच्याशी झाली. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आले. परदेशात डॉक्टर असल्याचे फिर्यादी महिलेला सांगत तिचा विश्वास संपादन केला. तसेच लवकरच भारतात येणार असून आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे तिला सांगितले.काही दिवसांनी भारतात आलो असल्याचे त्याने तिला फोनवरून सांगितले. विमानतळावर उतरलो असून कस्टमचा माल सोडवण्यासाठी भारतीय चलन तातडीने आवश्यक आहे. असे सांगितले. तसेच बँक खात्यात रक्कम भरण्यास सांगितली. दोनदा तिने त्याच्या खात्यावर एकूण ७९ हजार ८०० रुपये इतकी रक्कम भरली. नंतर मात्र त्याचा फोन बंद झाला. तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाmarriageलग्नPoliceपोलिसfraudधोकेबाजी