शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलिसांना मी सरळ केलंय...’; शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:12 IST

"हिंजवडी पोलिसाला विचार तू, इथल्या पोलिसांना मी सरळ केलेले आहे..."

पिंपरी : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. ही हिंजवडी पोलिसांची हद्द आहे. हिंजवडी पोलिसाला विचार तू, इथल्या पोलिसांना मी सरळ केलेले आहे, असे म्हणत दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुनावळे येथे शुक्रवारी (दि. १६) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.    

सचिन तानाजी राजपूत (वय २२, रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अरुण बलराम रास्ते (वय ३०) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार जाधव हे वाकड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ते पुनावळे अंडरपास येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करून पोलीस हवालदार जाधव यांना शिवीगाळ केली. कुठला पोलीस आहेस. बाजूला हो. मला पुढे जाऊ दे, अशी दमदाटी केली. जाधव यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपीने त्याची दुचाकी रस्त्यात उभी केली. तुला माहिती नाही का, ही हद्द हिंजवडी पोलीस स्टेशनची आहे. हिंजवडी पोलिसाला विचार तू, इथल्या पोलिसांना मी सरळ केलेले आहे. मी येरवडा जेलमध्ये जाऊन आलो आहे. माझ्या नादी लागू नको, असे म्हणत शिवीगाळ करून पोलीस अंमलदारांना धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchandrakant patilचंद्रकांत पाटील