शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पतीला पोळपाटाने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:06 IST

गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या डोक्याला फरशीचे पोळपाट मारून मारहाण केली.

ठळक मुद्देचिंचवड येथील प्रकार : पतीने मारहाण केल्याची पत्नीचीही तक्रार 

 पिंपरी : गावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीने पतीच्या डोक्याला फरशीचे पोळपाट मारून मारहाण केली. तसेच भावजयनेही त्याला चावा घेऊन मारहाण केली. चिंचवडच्या विद्यानगरमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे साडेचार वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच खचार्साठी पैसे मागितले म्हणून पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता नवनाथ तोरणे (वय २६) आणि अनिता संतोष तोरणे (वय २७, दोन्ही रा. विद्यानगर बसथांब्याच्या पाठीमागे, चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ सोपान तोरणे (वय ३४, विद्यानगर बसथांब्याच्या पाठीमागे, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नवनाथ तोरणे आणि नीता तोरणे पती-पत्नी आहेत. तर अनिता तोरणे नवनाथ तोरणे यांच्या भावजय आहे. नीता यांनी गावी जाण्यासाठी त्यांचे पती नवनाथ यांच्याकडे पैसे मागितले.माझ्याकडे पैसे नाहीत, असे नवनाथ यांनी सांगितले. त्याचा राग मनात धरून नीता हिने नवनाथ यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत डोक्यात फरशीच्या पोळपाटाने मारहाण केली. तसेच नवनाथ यांची भावजय अनिता तोरणे हिने देखील नवनाथ यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडास डाव्या ओठाच्या शेजारी आणि डाव्या हाताच्या अंगठ्यास चावा घेऊन जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाणयातील दुसऱ्या प्रकरणात पती नवनाथ सोपान तोरणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी महिलेने नवनाथ तोरणे याच्याकडे वाटखचार्साठी पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. नवनाथ तोरणे याने फियार्दीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची बहीण अनीता तोरणे आल्या. आरोपी नवनाथ याने त्यांनाही शिवीगाळ करून अंगावर धावून गेला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस