शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हरटेक’ करू न दिल्याने एसटी बस चालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:57 IST

ओव्हरटेक करू न दिल्याने एका चारचाकी चालकाने एसटी बसच्या चालकास मारहाण केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १२) ही घटना घडली.

पिंपरी : ओव्हरटेक करू न दिल्याने एका चारचाकी चालकाने एसटी बसच्या चालकास मारहाण केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १२) ही घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी भोसरीपोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. अभिजित रमाकांत बोराटे (रा. बोराटेवस्ती, तबाजीनगर, देहू रस्ता, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नारायणगाव डेपोचे बसचालक सिध्देश्वर मधुकर आघाव (वय ३४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिध्देश्वर आघाव खिरेश्वर ते नारायणगाव ही एसटी बस (एमएच.१४. बीटी. ६२३) घेऊन नाशिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी भोसरी येथे टी पॉईंटवर एक राखाडी रंगाची चारचाकी स्विफ्ट (एमएच. १२. पीएच.४६९४) बसच्या समोर थांबली. बसचा रस्ता अडवून चारचाकीचा चालक अभिजित बोराटे याने बसचालक सिध्देश्वर आघाव यांना शिवीगाळ केली. तू तुझी गाडी का थांबविली नाही, मला पुढे जायचे होते, असे म्हणून बोराटे याने आघाव यांना मारहाण केली. त्यांचे जर्किन फाडून तसेच त्यांचे खाकी शर्ट ओढून दोन बटणे तोडून जखमी केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत......................

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस