शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई ; आयटीपार्क परिसरातील १८ हॉटेल्स, हुक्का पार्लर सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 21:17 IST

शासनाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत पोलिसांनी दिल्या होत्या वेळोवेळी सूचना.....

 पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केलेले असतानाही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्काबार, दारूचे दुकान सुरू होते. अशा १८ आस्थापना हिंजवडीपोलिसांनी मंगळवारी (दि. २५) सील केल्या आहेत.  शासनाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत पोलिसांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आस्थापना सील करणेबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर केला. तहसीलदारांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.  

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कारवाई केलेल्या आस्थापना (पत्ता)  - मोफासा हॉटेल  (ऑक्सफर्ड रोड, खंडोबा मंदीर जवळ, बावधन)- हॉटेल रुडलाऊंज (हिंजवडी)- हॉटेल ठेका रेस्टो अँड लॉज  (भुमकर चौक ते हिंजवडी रोड, हिंजवडी)- हॉटेल अशोका बार अँड रेस्टो (जयरामनगर, शिवाजी चौक, हिंजवडी)- हॉटेल बॉटमअप (भटेवरा नगर, हिंजवडी)- श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट (माण)- महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज (बुचडेवस्ती, मारुंजी)- हॉटेल शिवराज (पुनावळे)- कविता चायनिज सेंटर (शिवार वस्ती, मारुंजी)- हॉटेल पुणेरी (बावधन)- हॉटेल आस्वाद (इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी)- हॉटेल ग्रीनपार्क स्टॉट ऑन (भुंडे वस्ती, बावधन)- फॉर्च्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल (व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी)- हॉटेल टिमो, चांदणी चौक (बावधन)- वॉटर-9 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच (बावधन खुर्द, पौड रोड, जुना जकात नाका, बावधन)- एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट (हिंजवडी ते कासारसाई रोड, कासारसाई)- योगी हॉटेल  (पुणे बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे)- यश करण बिअर शॉपी (हिंजवडी)

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhotelहॉटेलITमाहिती तंत्रज्ञान