शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

भूमकर चौक भुयारी मार्गात कंटेनर अडकला : हिंजवडी आयटी पार्कचा रस्ता पुन्हा जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:18 AM

आयटी नगरी हिंजवडीकडे जाणारया मुख्य रस्त्यातील भूमकर चौक भुयारी मार्गात महाकाय कंटेनर अडकल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे.

पिंपरी- चिंचवड (वाकड) : आयटी नगरी हिंजवडीकडे जाणारया मुख्य रस्त्यातील भूमकर चौक भुयारी मार्गात महाकाय कंटेनर अडकल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे.

       गुरुवारी सकाळी मुंबईहून आलेला एनएल ०२, एन ४८९५ ह्या क्रमांकाचा अठरा चाकी महाकाय कंटेनर चिंचवडच्या दिशेला जात असताना भुयारी मार्गात अडकला आहे. या प्रकारामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सकाळी कंपनीत जाण्याच्या गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचे शर्तीचे प्रयत्न सूरु असतानाच या कंटेनरवरील लोखंडी जॉब घसरल्याने तो बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीसांनी २२ टन महाक्रेनला पाचारण केले असून वाहतूक पोलिसांसह सर्वांचीच धावपळ उडाली आहे. मंगळवारी (दि २१) विनोदे नगर येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तब्बल सहा तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असताना गुरुवारी पुन्हा सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी