शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवनाधरणक्षेत्रात जोरदार पाऊस ;पाणलोट क्षेत्रात घसघशीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 13:16 IST

शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमागील चोवीस तासात पावसाची पवनाधरण परिसरात १५८ मिमी पावसाची नोंद

पिंपरी चिंचवड : शहरासह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरण परिसरात शुक्रवारी (दि.२८) जोरदार हजेरी लावल्याने धरणक्षेत्रात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसापुर्वी धरणाच्या पाण्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खाली आल्याने पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती . परंतु कालपासुन धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पवनाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असुन शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार धरणाची १३.९५% झाले असुन पिण्याच्या पाण्यासाठी सध्यातरी दिलासा मिळाला आहे.

मागील चोवीस तासात पावसाची पवनाधरण परिसरात १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दि.१ जून २०१९ पासून ते आज अखेर २६९ मिमी पाऊस झाला आहे. पवनाधरण च्या टक्केवारी १३.९५% झाली असून घसघशीत वाढ झाली.चोवीस तासात ०.८०% ची वाढ झाली आहे.आज अखेर धरणाचा पाणीसाठा १.१९ टीएमसी झाला आहे तर याच दिवशी मागीलवर्षी १.८३ टीएमसी होता, असे पवनाधरण शाखा अभियंता एस.एस.गदवाल यांनी सांगितले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणRainपाऊसPavna Nagarपवना नगर