शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत एटीएम बसवण्याच्या बहाण्यानं फसवणूक; ८० गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '१० लाख' लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:15 IST

एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ठेवलेल्या अनामत रकमेचा अपहार

पिंपरी : एटीएम बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ७० ते ८० गुंतवणूकदारांकडून १० लाख रुपये घेत एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  आदित्य शगुन मॉल, बावधन, पुणे येथे फेब्रुवारी २०२० पासून ते ४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत फसवणुक झाली असल्याचे समोर आले आहे. 

परमेश्वर दादाराव पाटील (वय ४५, रा. अहमदनगर) यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर राजू भीमराव साळवे (वय ४१), त्याची पत्नी ज्योती राजू साळवे (वय ३४, दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे), मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे (रा. बावधन बुद्रूक, पुणे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू साळवे हा मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्ट असून, गोडसे हा कंपनीचा मॅनेजर आहे. राजू साळवे त्याची पत्नी ज्योती साळवे आणि गोडसे यांनी एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यातून पाटील आणि इतर ७० ते ८० गुंतवणूकदारांकडून १० लाख रुपये अनामत रक्कम घेतली. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ठेवलेल्या अनामत रकमेचा अपहार केला. तसेच एटीएम न बसवता सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी