शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; १२ जणांवर गुन्हा दाखल;पाईट येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:06 IST

- महिलेच्या आजीची खेड तालुक्यातील पाईट येथे ८६ गुंठे जमीन होती

पिंपरी : मागासवर्गीय महिलेच्या आजीची जमीन साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करून स्वत:च्या नावावर केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ डिसेंबर २००३ ते २ मार्च २०१० या कालावधीत खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.

साठवर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोपट मारुती घनवट (वय ७४), शंकर मारुती रौंधळ (मृत), काळूराम महादू जाधव (वय ७५), विजय सुदाम घनवट (वय ४४), संतोष शंकर रौंधळ (मृत), भगवान शंकर गायकवाड, चिंतामण कृष्णा रौंधळ, अरुण गुंडाळ आणि चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या आजीची खेड तालुक्यातील पाईट येथे ८६ गुंठे जमीन होती. आजीने ही जमीन शंकर रौंधळ यांना परत देण्याच्या बोलीवर १९६७ मध्ये विकली होती. त्या व्यवहारानुसार १९८९ मध्ये शंकर रौंधळ यांनी ती जमीन फिर्यादीच्या वडिलांना परत दिली होती. त्याचा लेखी करार आणि मोबदला रौंधळ यांनी घेतला होता.

दरम्यान, रौंधळ यांचा ११ सप्टेंबर १९९७ रोजी मृत्यू झाला. या व्यवहाराची माहिती असताना पोपट घनवट याने रौंधळ यांच्याच नावाचा तोतया उभा करून त्याच्याकडून स्वत:च्या नावावर साठेखत आणि काळूराम जाधव याच्या नावावर कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले. त्याआधारे विजय घनवट याच्या नावे जमीन खरेदी केली. सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याfraudधोकेबाजी