शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:28 IST

सोशल मीडियावर केंद्रीय स्तरावरील काही संस्था आणि पोलीस यंत्रणांचा ' वॉच '

ठळक मुद्दे चाईल्ड पोर्नोग्राफी : पिंपरी-चिंचवड शहरात एक महिन्यात नऊ गुन्हे दाखल

पिंपरी : चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार सोशल मीडियावर केंद्रीय स्तरावरील काही संस्था आणि पोलीस यंत्रणांचा ' वॉच ' आहे. असे व्हिडीओ व्हायरल करणारे अकाऊंटचा सोशल मीडियावर शोध घेण्यात येत असून, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून अशा अकाऊंटधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. ६) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या एक महिन्यात नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.गुरुवारी दाखल करण्यात आलेली पहिली घटना २९ एप्रिल २०१९ रोजी वाकड येथे घडली. महेश सहानी याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.दुसरी घटना ५ मे २०१९ रोजी चिखली येथे घडली. बालाराम दास याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.तिसरी घटना ५ ऑगस्ट २०१९ रोजी दावडमळा, चाकण येथे घडली. किशोर भानुदास वाघमारे (वय २४, रा. दावडमळा, चाकण) याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चौथी घटना २४ एप्रिल २०१९ रोजी नाणेकरवाडी, चाकण येथे घडली. अजय माताप्रसाद सागर (वय २५, रा. म्हेत्रेवाडी, चिखली) याने स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजू किसन राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण