शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुझं शेत तिथपर्यंतच..! म्हणत शेतकऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:32 IST

‘तुमचे जेवढे क्षेत्र आहे तेवढेच करा, आमच्या बाजूला येऊन का?’ असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली.

पिंपरी : सुदुंबरे (ता. मावळ) येथील जमीन गट क्रमांक ५५ मध्ये शेतीची मशागत करत असताना जमिनीच्या सीमेवरून वाद होऊन एका शेतकऱ्याला हॉकी स्टिकने डोक्यात मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.गोरख सीताराम गाडे (वय. ४३, रा. सुदुंबरे (ता. मावळ) असे जखमीचे नाव आहे. तर समीर ज्ञानोबा गाडे (३०), सतीश महादू गाडे (३५), संग्राम बाळासाहेब गाडे (३०) व शिवाजी महादू गाडे (५०, सर्व रा. सुदुंबरे) अशी संशयित आरोपींची नावे आहे.

सुदुंबरे गाव हद्दीतील गोरख गाडे हे शेतीची कामे करत असताना लगतच्या शेतकरी काशीनाथ गाडे यांनी ‘तुमचे जेवढे क्षेत्र आहे तेवढेच करा, आमच्या बाजूला येऊन का?’ असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. यानंतर फोन करून इतरांना बोलावले. समीर गाडे, सतीश गाडे, शिवाजी गाडे, संग्राम गाडे यांनी तेथे येत गोरख गाडे यांना पकडून हॉकी स्टिकने डोक्यात मारून जखमी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Assaulted with Hockey Stick Over Land Dispute in Sudumbre

Web Summary : A farmer was attacked with a hockey stick in Sudumbre over a land boundary dispute. The victim, Gorakh Gade, was assaulted by multiple individuals. Police have registered a case against the suspects involved in the incident.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी