शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

आळंदीत डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी रस्त्यावर केले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:33 IST

अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली.

आळंदी : पुणे - आळंदी रस्त्यावर देहू फाट्यानजीक भरधाव डंपरने पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली देऊन झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. देहूफाट्यानजीक शनिवारी (दि. ११) दुपारी ही घटना घडली. विठाबाई बबन साळुंखे (वय ७२ रा. काळेवाडी, चऱ्होली बु, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.  अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. 

''आमची घरे रस्त्याला लागून आहेत. परिणामी रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाहनांपासून आमच्या जीवाला कायमच धोका आहे. त्यामुळे संबंधित नगरपरिषदेने आमचे सर्वांचे पर्यायी जागेवर स्थलांतर करून द्यावे'' अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. सुमारे अर्धा तासांहून अधिक वेळ हा रस्ता आंदोलकांनी अडविला होता. अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर रस्त्यावर झालेली वाहतुक कोंडी सुरळीत करण्यात आली.दरम्यान आळंदी परिसरात डंपरचे अपघात वाढत असून यापूर्वीही आळंदीतील वडगाव रस्त्यावर डंपरच्या धडकेने तीन ते चार निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. अशा वाढत्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAlandiआळंदीalandi policeआळंदी पोलीस