शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

नात्याला काळिमा ! नराधम मामाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 12:42 IST

भाचीच्या उमलत्या वयात शाबासकीची थाप देणे आवश्यक असताना जो हात पाठीवर पाहिजे होता तोच हात छातीवर आला..

ठळक मुद्देअल्पवयीन पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद,गुन्हा दाखल

पिंपरी : मामा आणि भाचीचे नाते हे मातृत्वाचे प्रतिक मानले जाते. आई इतकीच ममता मामाकडून अपेक्षित असते. भाचीच्या उमलत्या वयात शाबासकीची थाप देणे आवश्यक असताना जो हात पाठीवर पाहिजे होता तोच हात छातीवर आला आणि एका नराधम मामाने या नात्याला काळीमा फासला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (दि. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिला यांचा २२ वर्षीय भाऊ याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडित मुलीचा मामा आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपी मामा तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तसेच बेशुद्ध होईल, असे काहीतरी तिला प्यायला दिले. त्यानंतर तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला.  महात्मा फुलेनगर, मोशी येथे गुरुवारी (दि. १७) दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ११, १२ अन्वये बाल लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण