शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Fire In Pimpari: शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड अन् इमारतीवरील साहित्य जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 10:38 IST

आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले

ठळक मुद्देअग्निशामक विभागाच्या रहाटणी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखलआगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

पिंपरी : शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नारळाचे झाड तसेच इमारतीवरील लाकडी कॉट व साहित्य जळून खाक झाले. रोझलँड प्रीविंकल क्लब, पिंपळे सौदागर येथे रविवारी रात्री ही घटना घडली.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, रोझलँड प्रीविंकल क्लब, पिंपळे सौदागर येथे असलेल्या विद्यूत राेहित्र असून, तेथे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडून नारळाच्या झाडाने पेट घेतला. तसेच क्लबच्या इमारतीच्या टेरेसवर असलेला लाकडी कॉट व इतर काही साहित्य जळून खाक झाले.

याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या रहाटणी उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या घटनेने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने क्रिकेटच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान संघांदरम्यानचा सामना पाहण्यास उत्सुक असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पाणी पडले.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलAccidentअपघातfireआग