शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:43 PM

कचरावेचकांच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाणी साठवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या खड्डयात बुडून मृत्यु झाला.

ठळक मुद्देएकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकाना यश आले असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कचरावेचकांच्या दोन अल्पवयीन मुलांचा पाणी साठवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या खड्डयात बुडून मृत्यु झाला. यापैकी एक मृतदेह दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. सोनु रफिक शेख (वय १४ रा. वाकसईचाळ, लोणावळा) व अस्लम इस्माईल मुजावर (वय १५ रा. पुणे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. ते दोघेही मावस भाऊ आहेत. यापैकी सोनु याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिकाना यश आले असून अस्लम इस्माईल मुजावर याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे स्वंयसेवक आकडे व ट्युबच्या सहाय्याने सदरचा मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. सोनू याचे वडील व कुटुंबीय हे लोणावळा शहरातून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे काम करतात. शेख कुटुंबीय हे मूळचे लातूरचे असून मागील अनेक वर्षांपासून ते वाकसई चाळ येथे राहत होते.

टॅग्स :lonavalaलोणावळाDeathमृत्यूPoliceपोलिस