शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या दापोडीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:31 PM

उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या श्रीकांत यशवंत कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटार चालकाने श्रीकांतच्या दुचाकीला दिला होता धक्काया प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत यशवंत कांबळे (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाकडे जात होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका मोटार चालकाने श्रीकांतच्या दुचाकीला धक्का दिला. हा अपघात १० आॅक्टोबरला झाला होता. यामध्ये श्रीकांतला दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हाPoliceपोलिस