शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:58 PM

मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली.

ठळक मुद्देसुदैवाने या आगीत किरकोळ इजा वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पिंपरी-चिंचवड : वाकड येथील शेख वस्ती शेजारी असलेल्या मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यात सुमारे ३ पत्र्याच्या खोल्या जळून खाक झाल्या आहे. अग्निशमक दलाचे जवान व वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सुदैवाने मजूर कामावर गेल्याने मोठी हानी टळली         वाकड कस्पटे वस्ती रस्त्यावर शेख वस्ती येथे बांधकाम मजुरांचे कँप आहे. यात सुमारे १५ खोल्या येथे आहेत. यापैकी एका खोलीतील मजूर गावी गेल्याने तिला कुलूप होते. दरम्यान, त्या खोलीतील घरगुती सिलेंडर लीक होऊन तो गॅस बंदिस्त खोलीत पसरला आणि सकाळी त्याचा स्फोट होऊन त्या खोलीसह बाजूच्या खोल्यांना आग लागली. खोल्यांसह जीवनावश्यक वस्तु या आगीत जळून खाक झाल्या. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :wakadवाकडfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल