शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

चालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षामंध्ये पडदा; कोरोनामुळे संसर्ग रोखण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 5:23 PM

नॉन रेडझोनमध्ये काही अटीशर्तीच्या आधारावर रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व रिक्षाचालक यांच्यात चर्चा

पिंपरी : कोरोनामुळे पिंपरी - चिंचवड शहरातील रिक्षा व्यवसाय तीन महिन्यांपासून बंद आहे. नॉन रेडझोनमध्ये काही अटीशर्तीच्या आधारावर रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा राखली जावी यासाठी रिक्षात पारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे. रिक्षात सॅनिटाईझर आणि इतर सुरक्षा साधने बाळगण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.शहरातील रिक्षाचालक व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजनांबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व रिक्षाचालक यांच्यात चर्चा झाली. यावेळी रिक्षात पारदर्शक पडदा लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सुरक्षा पडदा कसा असावा, ऊन, वारा, पाऊस तसेच सुरक्षा पडदा फाटू नये अथवा त्याचे नुकसान होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे यांच्याकडून रिक्षांना वेगवेगळ्या स्वरूपात सुरक्षा पडदे लावून पाहणी करण्यात आली. हा पडदा काढता येईल आणि रोज बसवता येईल. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे आणि रिक्षा चालकांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांच्या अडचणी समजून घेत रिक्षातून प्रवासी वाहतुकीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडauto rickshawऑटो रिक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस